माझ्या प्रिय मित्रानो ,
सप्रेम नमस्कार
कालपरवा खूप कामात असलेने लेखन करू शकलो नाही. सॉरी…
काल मला एक माणूस भेटला . मला खूप अस्वस्थ वाटते वॆगरे …
त्याला असा सल्ला दिला कि
१ प्रथम डोके शांत ठेव .
२ कुणामुळे असे घडले त्याचा शोध घे .
३ मेमरी रीकॉल कर .
४ घटना कश्या घडत गेल्या त्या आठव .
५ शांत विचार कर .
६ त्या सोडविण्याचा प्लान तयार कर .
७ प्लान a = *
b = #
c = @
d = dinamic
८ त्यावर काम कर .
No comments:
Post a Comment